Thursday, 31 January 2008

संस्कृत ऑर्केस्ट्रा

Reactions: 
written on 17-12-07

ऐकून जरा आश्चर्य वाटल ना? पण हे खर आहे. काल ५१ व्या कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेनिमीत्त संस्कृतसंध्या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी येथील खातू नाटयमंदीरात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने केल होत. त्यावेळी हा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. संस्कृतच्या प्रसारासाठी केलेला हा कार्यक्रम रसिकांना मात्र सुखद धक्का ठरला.

0 comments:


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

पुन्हा जरुर भेट द्या.

सर्वाधिकार @ वामन परुळेकर २००८


[ मराठी समुदाय ][ वामन परुळेकर ][ ईस्ट साउथ इंडीया ][ मराठी क्लिकर]