Tuesday, 12 February 2008

फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयाचे रांगोळी प्रदर्शन

Reactions: 


फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयाचे रांगोळी प्रदर्शन

उटोपिया-ब्रेनव्हेवज् २००७ च्या निमित्त्याने फिनोलेक्स अभियांत्रीकी महाविद्यालयात रांगोली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. त्याची ही क्षणचित्रे.


0 comments:


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

पुन्हा जरुर भेट द्या.

सर्वाधिकार @ वामन परुळेकर २००८


[ मराठी समुदाय ][ वामन परुळेकर ][ ईस्ट साउथ इंडीया ][ मराठी क्लिकर]