Thursday, 12 June 2008

मूक दर्शक

Reactions: 
Ratnadurg - Ratnagiri

शेकडो वर्षे नैसर्गिक आणि मानवी आपत्तींशी मुकाबला करत झुकलेले हेच ते रत्नदुर्गचे कडे. या दुर्गाच्या भिंतींचे आता नुतनीकरण झाले आहे. शत्रूंच्या तोफांना तोंड देत याच भिंतींनी स्वराज्याचे रक्षण केले. शेकडो वर्षांच्या इतिहासाचे मूक दर्शक या भिंती आहेत. रत्नागिरीत आल्यावर जरुर पहावे असे हे पर्यटन स्थळ...





Fort Ratnadurg - Dist- Ratnagiri, Maharashtra.

Image from satellite --


  • Coordinates: 16°59'46"N 73°16'14"E
  • 2 km from center of the city

2 comments:

kish said...

nice view of Devi Bhagwati area............

Waman Parulekar said...

Oh Thks kish ...

its from wikimapia..

how r u??

in Ratnagiri ???


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

पुन्हा जरुर भेट द्या.

सर्वाधिकार @ वामन परुळेकर २००८


[ मराठी समुदाय ][ वामन परुळेकर ][ ईस्ट साउथ इंडीया ][ मराठी क्लिकर]